दिल्लीगेटः नालेगाव येथून दिल्लीगेटकडे जाताना बाररोजा हडको कॉर्नरला वाहनांना प्रवेश करता येऊ नये, यासाठी बॅरिकेटस् लावलेले आहेत. परंतु येथे पोलिस नसल्याची खात्री करून काही वाहनचालक सर्रास नियम मोडून प्रवेश करीत आहे. त्यामुळे दिल्लीगेट येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. -अरविंद मुनगेल
सर्रास मोडतात वाहतूक नियम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2017, 5:38 am