कल्याण रोडः या रोडवर अमरधामच्या मागील बाजूला असणाऱ्या गेटजवळ कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. परंतु या कचराकुंडीऐवजी रस्त्यावरच कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा वाऱ्याने उडून सर्वत्र पसरत आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कचराकुंडीमध्ये कचरा टाकावा. - अरविंद मुनगेल
कचराकुंडी ऐवजी रस्त्यावर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2018, 2:14 pm