भिंगारः या परिसरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. बऱ्याचवेळा साफसफाई करणारे कर्मचारी देखील कचरा जाळताना दिसतात. हे प्रकार बंद होण्याची गरज आहे. तसेच सातत्याने कचरा जाळण्याचे प्रकार होत असतील, तर ते बंद होण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. - डॉ.फईम सय्यद
कचरा जळतोय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2019, 5:44 am