शहरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. प्रशासनाकडून कचरा संकलन होत असले तरी रस्त्यात कचरा पडलेला दिसतो. मोकळ्या परिसरातही कचरा टाकला जातो. गुलनमोहोर रोड परिसरात असा कचरा टाकला जातो. याठिकाणी कचराकुंडी असावी.
कचऱ्याची समस्या कायम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2019, 5:43 am