मुकुंदनगर: या भागात नगर महापालिकेकडून भिंतीवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे संदेश टाकण्यात आला आहे. परंतु स्थानिक नागरिकांनी या संदेशाला केराची टोपली दाखवली. कारण या संदेशासमोरच मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे. तरी महापालिका प्रशासनाने याठिकाणी कचराकुंडी ठेवावी. जेणेकरून स्वच्छता संदेशासमोर कचरा पडणार नाही. - अबुजर सय्यद.....
जनजागृती संदेशासमोरच कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2019, 5:42 am