वाडिया पार्कः येथील क्रीडा संकुलच्या समोरील बाजूला महापालिकेचे गाळे हे भाडेतत्वावर दिले असून तेथे बहुतांश झेरॉक्स दुकाने आहेत. येथील दुकान मालक रात्री दुकान बंद केल्यानंतर आपला कचरा दुकानासमोरच फेकून देत असून यामुळे परिसरात अस्वच्छता दिसत आहे. तरी हे प्रकार बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. - महावीर पोखरणा
कचरा टाकण्याचे प्रकार बंद व्हावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2020, 5:44 am