सावेडी : शहरासह सावेडी उपनगरातील बहुतांश रस्त्याच्या कडेला बंद पडलेले वाहने गेल्या काही वर्षापासून उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत असून मनपाने तातडीने रस्त्याच्या कडेला बंद पडलेली वाहने जप्त करुन संबंधित वाहनाच्या मालकावर कारवाई करण्याची गरज आहे.
- अरविंद मुनगेल
- अरविंद मुनगेल