नगर : सावेडी भागात जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असून या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच अस्वच्छता दिसत आहे. या इमारतीमध्ये विविध सरकारी कार्यालये असून येथे विविध कामांसाठी नागरिकांची दिवसभर रेलचेल असते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्याची गरज असून त्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा.- महावीर पोखरणा
प्रवेशद्वारावर अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2019, 5:43 am