डीएसीपी चौकः या चौकात वाहनचालकांना शिस्त लावण्याची गरज आहे. येथे वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहन घेऊन जात आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चौकात सतत वाहतूक पोलिस असतात. पण त्यांच्यासमोर सुद्धा सर्रास नियम मोडले जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे. - सागर चाबुकस्वार
झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2019, 5:41 am