अ‍ॅपशहर

सीना नदी अतिक्रमणे कायम

Maharashtra Times 18 Sep 2016, 1:45 pm
नगर : सीना नदी रुंदीकरणाचे प्रशासनाने मनावर घेतले होते. त्यासाठी महिलाभरापूर्वी नदीची हद्द ठरविण्यासाठी मोजणीही करण्यात आली. त्यानंतर अतिक्रमणे काढून पात्र रुंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. स्टेशनरोडजवळ नदी पात्रात झाडेझुडपे अद्याप कायम आहेत. पावसामुळे ती आणखी जोमाने वाढत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water issue
सीना नदी अतिक्रमणे कायम


- दिनेश कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज