नगर: देवगड (ता.नेवासा) येथील मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था केली आहे, ती कौतुकास्पद आहे. याभागात बसवलेल्या मशीनमध्ये एक रुपयाचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर पाणी मिळते. त्यामुळे लोकांना पाण्याची किंमत कळते. नगर शहर व सावेडी उपनगरामध्ये देखील अशा पद्धतीने चौकाचौकात पाण्याची व्यवस्था करून योग्य नियोजन करणे गरज आहे. - अरविंद मुनगेल.....
पाण्याचे नियोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2019, 5:41 am