अ‍ॅपशहर

सौरभ राऊतचे स्वागत

Maharashtra Times 20 Aug 2016, 10:57 am
नगर : ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमाधून शिक्षणासाठी पाठबळ मिळालेल्या सौरभ राऊत याला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला आहे. या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वागत आणि मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राऊत याचा विशेष सन्मान करून त्याच्या शिक्षणासाठीच्या जिद्दीचे कौतूक करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्राचार्य एम. बी. कर्डिले यांनी त्याचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम welcome of saurabh raut
सौरभ राऊतचे स्वागत



- दत्तू घाणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज