अ‍ॅपशहर

महिला महाविद्यालय रस्ता खराब

Maharashtra Times 5 Dec 2016, 12:48 pm
नगर : सर्जेपुराकडून तारकपूरकडे येणारा रस्ता राधाबाई काळे महिला महाविद्यालयाजवळून जातो. हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि अन्य नागरिकही या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावर डांबर नाही, खडी उचकटली आहे. त्यामुळे त्यावरून वाहेन चालविणे अवघड आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल साठत असल्याने तेथून जाणेही कठीण होऊ जाते. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम womens college bad road
महिला महाविद्यालय रस्ता खराब


- दिनेश कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज