वाडिया पार्कवाडिया पार्क क्रीडा संकुलात झेडपी इमारतीच्या मागील बाजूला 'आपला परिसर स्वच्छ ठेवा' अशी सूचना देणारा फलक लावला आहे. मात्र, त्याच भागात सर्वाधिक अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे. एक तर तेथे गवत वाढले आहे तर दुसरीकडे लोकांनी कचराही टाकला आहे. ही पडीक जागा वृक्षारोपण करून सजविता येऊ शकते. केवळ सूचना फलक लावण्यापेक्षा कृती केली तर हे काम होऊ शकेल.- दिनेश कुलकर्णी
शब्द बापुडे केवळ वारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2017, 5:35 am