हे छायाचित्र आहे एस.बी.ओ.ए. शाळेसमोरील मयूर पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याचे ! पूर्ण चिखलमय या रस्त्यावरून जातांना केव्हा घसरून पडू याचा नेम नाही.थोडा जरी पाऊस पडला तर रस्ता घसरडा होतो.वाहनचालक सुद्धा धास्तावतच वाहन चालवितात .म. .न.पा.ईकडे लक्ष देईल काय ?...शरद लासूरकर औरंगाबाद
चिखलचचिखल चोहिकडे गेला रस्ता कुणीकडे ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2017, 5:31 am