अ‍ॅपशहर

रस्त्यांच्या बोर्डवर जाहिराती

Maharashtra Times 25 Apr 2017, 2:16 pm
एकीकडे औरंगाबादमध्ये स्मार्ट सिटीसाठी कामे सुरू होत आहेत आणि दुसरीकडे शहरात अशाप्रकारे विद्रुपीकरण सुरूच आहे. ऐतिहासिक शहरात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील रस्त्यांची माहिती होण्यासाठी लावलेल्या या बोर्डवर जाहिराती लावणे योग्य आहे का? संबंधितांनी योग्य दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम advertising on road direction board
रस्त्यांच्या बोर्डवर जाहिराती


- शरद लासूरकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज