खडकेश्वर येथे हुबळीकर इमारतीत आयसीसीआय बॅन्केचे एटीएम आहे. मात्र याची सुरक्षा रामभरोसे आहे.एटीमम सेंटरचा दरवाजा चोवीस तास उघड़ा ठेवलेला असतो. येणारा जाणाऱ्याची कोणतीही माहिती ठेवली जात नाही.काही जण मोटारसायकल वरून येत येथे घुटमळत असतात.त्यांना कुणीही हटकत नाही.सुरक्षारक्षक असल्याने हे एटीएम धोकादायक झाले आहे.संबंधित बँकेस याचे काहीही सोयरसुतक नाही.
एटीएमची सुरक्षा रामभरोसे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2017, 5:37 am