स्टेट बॅंक ऑफ इंडिया सिडको शाखे लगत असलेल्या अधिकरूत पार्किंग मधून दुचाकी उचलण्यास ही मागेपुढे ना पाहणारे पोलिसांचे दलाल. येथे पार्कींग असा बोर्ड असूनही दररोज दुचाकी उचलून नेतात, जनता आपली मुकी बिचारी कुणीही हाका निमूटपणे दंड भरुन वेळ प्रसंगी चिरीमिरी देऊन स्वतः ची सुटका करून घेते.
पार्कींग झोन मधील दुचाकी उचलण्याचा गोरखधंदा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Sep 2017, 5:36 am