काळा दरवाजा म्युनिसीपल काँलनी मागे सिमेंटरोडचे काम सुरू आहे. हे काम करतांना ठेकेदाराने रोडच्या बाजुला ड्रेनेज चेंबर रोड साहित्याने बुजवून टाकले वास्तविक येथील ड्रनेज लाईन ४० वर्षापुर्वीची आहे. नेहमीच चेकअप होते. नागरीकांना चेंबर दुरूस्ती करने कठीण झाले आहे. मनपा ठेकेदारावर कारवाई करत चेंबर पुर्ववत उघडे ठेवावेत.
सिमेंट रोडनी चेंबर बुजवले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2017, 5:35 am