सिडको पोस्ट अॉफिस मध्ये कर्मचारी अभावी सर्व टपाल व्यवस्था कोलमडली त्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पत्रव्यवहाराचे काउंटर बंद असल्याने अनेकांना महत्त्वाचा टपाल पाठवता आला नाही. एखाद्या कर्मचारी नसल्यास व्यवस्था ठप्प पाडणे आश्चर्य कारक वाटले .
सिडको पोस्ट कार्यालय कर्मचारी नसल्याने ठप्प
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2017, 5:34 am