हे छायाचित्र आहे गरवारे मार्गावरील मध्यवर्ती पथदिव्यांचे.नुकतेच नविन एलईडी फिटिंग्ज बसविण्यात आले व जुने फिटिंग्ज काढून टाकण्यात आले.हे करीत असतांना त्यांच्यावरील विराजमान केबल्सचा गठ्ठा काही ठिकाणी अशाप्रकारे वर टाकणेबाबत काळजी घेतल्याचे दिसत नाही.या केबल्स केव्हाही तुटून मुख्य रस्त्यांवर पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.संबंधितांकङून याची दखल घेण्यात यावी..... शरद लासूरकर औरंगाबाद.
धोकादायक केबल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2018, 11:47 am