धोकादायक विजेचा खांब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2019, 5:43 am
सदर छाया चित्र हे क्रांतिचौक ते उस्मानपुरा चौक ह्या रस्त्यावरील असून ह्या मुख्य रस्त्याच्या बाजूला विजेचा खांब असून हा वरच्या बाजूने अक्षरशः वाकला असून ह्या खांबाला टेकू दिला आहे सदर विजेचा खांब बदलून नवीन खांब विद्युत विभागाने टाकावा महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे चेतना टॉवर्स औरंगाबाद