शहलातील गजबलेल्या कँनॉट ग्रार्डन बाजुस अनेक दिवसापासून एक भंगार टेंम्पो उभा आहे. परंतू रोडच्या बाजुस असल्याने अपघात किंवा राञीच्या वेळी मोठी जीवीत हानी होऊ शकते. नागरीकांनी वेळोवेळी स्थानिक पोलीस प्रशासनास कळविले. तरीही तो हटवला जात नाही. तो लवकरात लवकर हटवावा अशी स्थानिकांची मागणी आहे.
धोकादायक वाहनस्थळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2018, 5:37 am