रोशनगेट ते कटकट गेट परीसरातील रस्त्यावरचे दिवे दिवसाही अनेक दिवसांपासुन चालु आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे. एकाकडे वीज वाचवा, इंधन वाचवा! असा संदेश दिला जातो तर शहराती काही ठिकाणी वीज अशीच चालु राहते. नगरसेवकांनी या बाबीकडे विशेष करुन ही समस्या हाताळावी असे परीसरातील नागरीक कळवित आहे.
दिवसाही पथदिवे चालु
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2017, 5:32 am