आपले शहर हे ऐतिहासिक आणि औद्योगिक क्षेत्रा साठी जग भर प्रसिद्ध आहे शहरात विमान सेवा ज्या प्रमाणात पाहिजे तशी सेवा नसल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर व उद्योगावर होत आहे खर तर आपले विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हंटले जाते परंतु खरोखर हे आहे का लोक प्रतिनिधींनी ह्या बाबत प्रयत्न केले तर हवाई सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकते परंतु इच्छा शक्ती असेल तरच नुसत्या घोषणा नको कृतीतून पाहिजे महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे आमचा आवाज करिता
इच्छा शक्तीचा अभाव दिसतो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2019, 5:43 am