अ‍ॅपशहर

स्वच्छतेकडे वाटचाल

Maharashtra Times 28 Mar 2017, 1:43 pm
आश्चर्य वाटू देऊ नका हे चित्र औरंगाबादमधील एन ११ एम सेक्टर सिडकोतील आहे. या जागी पूर्वी कचराकुंडी होती. मात्र, स्वच्छतादूर व जनतेच्या सहकार्यांनी येथील परिसर चकाचक करण्यात आला आहे. कचराकुंडी असताना पूर्वी येथे दुर्गंधी पसरायची. सध्या त्यापासून परिसरातल्या नागरिकांची सुटका झाली आहे. या पुढाकाराबद्दल नागरिकांचे अभिनंदन. इतर ठिकाणीही असाच प्रयोग व्हावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dont be surprised its a clean area
स्वच्छतेकडे वाटचाल


- शरद लासूरकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज