हरसुल टी पॉईंट परिसरातील श्री क्षेत्र म्हसोबा मंदिराजवळ म्हसोबा नगर येथे नुकतेच नवीन रोहित्र बसविण्यात आलेले आहे .परंतु सदर डीपीच्या फ्यूजबॉक्सचे झाकण सताड उघडे असून डीपी मधून गू..असा आवाज नेहमी येत असल्याने रहिवासी कमालीचे भयभीत झालेले आहेत. बऱ्याचदा डीपीच्या करंट तारांचे घर्षण होत असते.त्यामुळे स्पर्किंग होते. फ्यूज बॉक्स व्यवस्थित लावण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. रवींद्र तायडे
म्हसोबा नगरातील डीपी धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2018, 5:41 am