आंबेडकर चौक येथील रस्त्याच्या मुख्य चौकात महावितरण मंडळाची डीपी जणू काही अखेरची घटका मोजत आहे की काय असे वाटते, कचरा तिथे साचलेला असतो, डीपी जवळच स्थानिक नागरिक थंडी च्या दिवसांत शेकोटी पेटवतात यामुळे डीपीला अपघात होऊ शकतो. स्वरक्षक भिंत मोडकळीस आली आहे, महावितरण मंडळाने याकडे बारकाईनं लक्ष देऊन होणाऱ्या आपत्तीस आळा घालवा, व अपघात टाळावा असे नागरिक विनंती करीत आहे.
डीपी रामभरोसे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2019, 5:45 am