झपाट्याने वाढत असणाऱ्या म्हसोबनगर व परिसरातील विजेची मागणी लक्षात घेता विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने म्हसोबनगर मधील म्हसोबा मंदिराच्या जवळ नव्या डीपीचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे रहिवाश्यांनी विद्युत कंपनीचे आभार मानले आहेत.रवींद्र तायडे
म्हसोबनगरात डीपीचे काम सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2018, 5:32 am