हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवर अनेक नागरी वसाहती आहेत. मलनिस्सारण्याची समस्या सोडविण्यासाठी या भागात ड्रेनेजचे चेंबर्स उभारले खरे पण काळया मातीमुळे ते खचलेले असल्याने व झाकण उघडे उघडे पडल्याने दुर्गंधी पसरली आहे. खचलेल्या सर्व चेंबर्सची दुरुस्ती करण्याची मागणी रहिवाशाकडुन होत आहे.रवींद्र तायडे
ड्रेनेज चेंबर फुटल्याने दुर्गंधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2017, 5:32 am