गेल्या 5 दिवसापासून संभाजी नगर society मधील शेळके पाटील (मातोश्री निवास) यांच्या घराजवळ Drainage चे पाणी वाहत आहे..त्यामुळे डास आणि उग्र वासाने परिसरातील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा problem वारंवार होत आहे कायमस्वरुपी इलाज करावा.तात्काळ दखल घ्यावी. Jaybhaye Ashok D
ड्रेनेज च्या पाण्यामुळ नागरिकांच आरोग्य धोक्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2019, 5:46 am