सिडको एन7 येथील reliance पेट्रोल पंपाचे जवळील मुख्य पाईप लाईन मधुन पाणी वाहत आहे पाणीपुरवठा विभागाचे ऑफिस जवळपास असूनही दुरुस्ती केली नाही याच पाण्यातून कचरा आणि घाण एकत्र येऊन पाणी त्याच ठिकाणी मुरत असल्याने पाणी दुषीत होत आहे, संबधित अधिकारी लक्ष देतील अशी मागणी आहे
पिण्याची मेन पाईपलाईन लिकेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2018, 5:35 am