सदर छायाचित्र हे समर्थ नगर रस्त्यावरील वरद गणेश मंदिरा समोरील आसून काही वर्षा पूर्वी येथील विजेचा खांब बदलण्यात आला परंतु जुना विजेचा खांब काढून तो तसाच रस्त्याच्या बाजूला टाकला आज हा विजेचा खांब रस्त्याच्या बाजूला भंगार अवस्थेत असून हा खांब त्वरित उचलावा महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रेपोर्टर विवेक चोबे चेतना टॉवर्स
भंगार अवस्थेत पडलेला विजेचा खांब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 5:45 am