सध्या महाराष्ट्र वीजटंचाईच्या झळा सोसत असतांना केवळ तारांकित हाँटेल्स आहेत म्हणून अशाप्रकारे वीजेची उधळपट्टी करणाऱ्यास वीजवितरण कं.काही समज देऊ शकेल काय ?हे छायाचित्र आहे विवांता या हडको काँर्नर परिसरातील ताजगृपसंचलीत तारांकित हाँटेलचे !....शरद लासूरकर औरंगाबाद
वीजटंचाईच्या काळात वीजेची उधळपट्टी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2017, 5:30 am