सदर छायाचित्र हे दशमेश नगर भागातील असून दशमेश नगर चौकातून सहकार नगर कडे जाताना दशमेश नगर च्या अगदी कोपऱ्यावर सिमेंट चा रास्ता आहे महापालिकेने सिमेंट चा रास्ता केला खरा परंतु त्या कोपऱ्यावर भर टाकली नाही रास्ता तयार होऊन आज किमान तीन वर्षे झाली असेल आज येथे भर न टाकल्या मुळे अनेक वेळा आपघात होतात महापालिकेने त्वरित दखल घ्यावी महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट
रस्त्यावरील साईड पंखे भरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2019, 5:45 am