सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत:ची गाडी असणे वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर ठरते. काही वेळा गरज म्हणून नव्हे तर छंद म्हणूनही गाडी चालवली जाते. परंतु गाडी चालवताना वाहतुकीचे नियम लक्षात ठेवणे गरजेचे असते.वाहतुकीचे नियम मोडणयामधये आपले शहर अगोदरच पहिल्या क्रमांकावर आहे...
वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 5:44 am