हे छायाचित्र आहे हर्सूल टी पाँईट ते सिडको बस स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याचे अर्थात् गरवारे मार्गाचे ! या नाल्या खोदून बरेच दिवस झालेत पण काम अपूर्णच.बाजूलाच वृक्षारोपणासाठी खड्डे खणूनही आजपर्यंत झाडे लावणे बाकीच आहे......म.न.पा.लक्ष देईल काय ? शरद लासूरकर औरंगाबाद
केबलसाठी नाल्या खोदून काम बंदच,वृक्षारोपणासाठी प्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2017, 5:30 am