अ‍ॅपशहर

पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था

Maharashtra Times 28 Apr 2017, 3:55 pm
हे छायाचित्र आहे सिडको एन-११ एम सेक्टरमधील! उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी पिण्यासाठी पाण्याची मोफत व्यवस्था येथे केली आहे. येणारे जाणारे पांथस्थही शहरातील माणुसकी बघून अचंबित होत असतील. या स्तुत्य उपक्रमांबद्दल अभिनंदन!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम free water to drink
पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था


- शरद लासूरकर, औरंगाबाद.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज