सदर छायाचित्र हे सिलेखाना चौका जवळील रस्त्यावरील असून ह्या रस्त्यावर हे कचऱ्याचे पोते पडलेल्या अवस्थेत दिसत आहे म,न,पा कचरा उचलण्या करिता लाखो रुपये कंत्राटदाराला देते तरी सुद्धा शहराच्या अनेक भागात रस्त्यावर कचरा दिसून येतो म,न,पा ने कंत्राटदाराला योग्य सूचना दिल्यास रस्त्यावर कचऱ्याची पोती दिसणार नाही महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर विवेक चोबे औरंगाबाद
रस्त्यावर कचऱ्याचे पोते पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:14 pm