अ‍ॅपशहर

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

Maharashtra Times 20 Sep 2016, 1:33 pm
पुंडलिकनगर रस्त्यावरील बीएसजीएम शाळेजवळ एक कचरा कुंडी ठेवण्यात आलेली आहे. कुंडीतील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे सर्वत्र कचरा पसरलेला आहे. कचरा कुजल्याने दुर्गंधी सुटलेली आहे. सध्या शहरात आजाराची साथ आहे. कचरा व दुर्गंधीमुळे शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मनपाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कचराकुंडी दुसरीकडे हलवावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage lidsto the health hazards
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात



-प्रवीण केदारे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज