अ‍ॅपशहर

नालेसफाईनंतर कचरा पडून

Maharashtra Times 19 May 2017, 3:08 pm
हे छायाचित्र आहे सिडको एन-११ एल सेक्टरमधील. सिडकोत बऱ्याच ठिकाणी महापालिकेने नालेसफाईचे काम सुरू केले, ही अभिनंदनीय बाब, परंतु नाल्यातून बाहेर काढलेला कचरा पाच-सात दिवसांपासून उचललाच जात नाही. ती टीम वेगळी आहे, असे समजले. या दोन्ही कामाचा ताळमेळ बसविला, तर सिडको भाग आणखी सुंदर दिसेल, होय ना?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
नालेसफाईनंतर कचरा पडून


- शरद लासूरकर, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज