अ‍ॅपशहर

उड्डाणपुलाखाली कचरा जाळला

Maharashtra Times 15 Jun 2017, 3:56 pm
जालना रोडवर सिडको बसस्टँड जवळील संभाजी महाराज उड्डाणपुलाखाली रोज सकाळी कचरा गोळा करून जाळला जातो. त्यामुळे पूल विद्रुप होत आहे. त्याचा उड्डाणपुलाच्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो. संबंधितांनी याची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
उड्डाणपुलाखाली कचरा जाळला

दखल घ्यावी.

- श्रीकांत रगडे, औरंगाबाद.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज