अ‍ॅपशहर

डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

Maharashtra Times 8 Dec 2016, 12:34 pm
लासूरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे सलग दोन वाचन केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम greetings to dr ambedkars
डॉ. आंबेडकर यांना अभिवादन


- दिलीप निकम, लासूरगाव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज