बजाजनगर औद्योगिक वसाहतीतील रोडवर दररोज जनावरांना मालक चरायला मोकाट सोडुन देतात , दिवसभर हे जनावरे रस्ताभर मोकाट फिरत असतात या मुळे या परीसरातील वाहन चालांना वाहणे चालवणे खुप अवघड झाले आहे, तेव्हा संबंधित जनावरांनच्या मालकांनी आपल्या जनावरांना आवर घालने जरूरी आहे ,या मोकाट जनावरामुळे रोडवर अपघात वाढले आहेत ,तसेच औद्योगिक परीसरातील एम आय डीसी च्या संबधित अधिकारी यांनी या मोकाट जनावरांच्या मालकांनवर कारवाई करावी अशी जोरदार मांगनी या परीसरातील वाहण चालकांनी केली आहे. ( रतन बी. राऊत )
बजाजनगर मधे मोकाट जवावरांचा सुळसुळाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2017, 5:32 am