15 आँगष्ट स्वातंत्र्यदिनी सर्वांना स्वच्छताकरणासंबंधी आवाहन करण्यात आले होते.शहरातील महावितरण कंपनीतर्फे रोहित्राजवळील परिसर अनेक ठिकाणी साफ करण्यात आला.हे छायाचित्र आहे गारखेड्यातील गुरूकृपा फरसाण मार्ट जवळील रोहित्र परिसराचे....अभिनंदन महावितरणचे.अशीच स्वच्छता सदैव राखावी ही अपेक्षा.....शरद लासूरकर औरंगाबाद.
स्वातंत्र्यदिनी महास्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2018, 5:41 am