अ‍ॅपशहर

बेशिस्त वेगवान वाहतूक

Maharashtra Times 21 Sep 2016, 12:17 pm
सिडको एन-७ बजरंग चौकातून जळगाव रोडकडे जाणाऱ्या मोटार सायकलस्वाराने डबलसीट जाताना स्वतःचे हेल्मेट वाहनाच्या मागे बांधून ठेवलेले होते. या मोटारसायकलस्वाराने डाव्या पायाने ढकलत ढकलत नियमाने चालणाऱ्या इतर वाहनांची कसलीही पर्वा न करता बेशिस्तपणे वेगाने वाहन चालवले. बेफाम तरुणाई भरधाव वेगाने वाहन चालवतानाचा अनुभव दररोजच येत आहे. त्यामुळे अपघातही होतात. अशा वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाहनधारकांना शिस्त लागणार नाही, असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indiscipline fast traffic
बेशिस्त वेगवान वाहतूक



-रवींद्र तायडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज