सिडको बस स्टँड चौक औरंगाबाद आता वाहतुकीने फार मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे.याच ठिकाणी वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे.या पुतळाया जवळील जे कांही बांधकामात अतिक्रमण,अनियमितपणा आहे ज्या मुळे फार मोठया प्रमाणात जनतेस त्रास होतो त्या बाबत संबधीत अधिकृत संस्था कारवाई का करत नाही
अनियमितपणा,अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2017, 5:42 am