हरसूल कारागृहातील बाहेरचे स्वच्छता अतिशय अस्वच्छ व दुर्गधीयुक्त बनले आहे. कैद्याचे नातेवाईक या स्वच्छतागृहाचा वापर करतात. एकीकडे शासन दरवाजा बंद वरच्या जाहीरतीवर लाखो रूपये खर्च करीत आहे. व शासकीय कार्यालयात स्वच्छतागृहाची अशी अवस्था आहे. नागरीक म्हणतात की, स्वच्छता केली जात पाण्याचा नळ नाही. स्वच्छतागृहाशेजारी आसन व्यवस्था केलेली त्यामुळे ञास होत आहे.नागरीकांना शाररिक समस्या होत आहे.
कारागृह हरसुल चे स्वच्छतेची ऎशीतेशी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2017, 5:35 am