हे छायाचित्र आहे सतत गजबजलेल्या काल्डा काँर्नरचे ! दूधडेअरी ,उस्मानपुरा व शहानूरमियाँ दर्गा या मार्गांवरून सतत येणारी वाहने,त्यात या चौकानजीक असलेले दवाखाने,दुकाने,संस्था यामुळे होणारी वाहतूककोंडी ,...त्यात महत्त्वाचा हा हायमास्ट ...अनेक दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे अपघातांची शक्यता लक्षात घेऊन मनपा त्वरीत दखल घेऊन हे दिवे चालू करावेत व जनतेस ,वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.....शरद लासूरकर औरंगाबाद-
काल्डा काँर्नरचे हायमास्ट बंद...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 5:42 am