रात्रंदिवस वाहता असणाऱ्या कन्नड औट्रम घाटात अशाप्रकारे रेलींग्ज तुटलेले आढळतात.पूर्णपणे तपासणी करून दुरूस्तीची कामे करूनच वाहतूकनियमांचे पालन करूनच घाटातील जडवाहतुकीस परवानगी द्यावी.रात्रीबेरात्री अंधारातून वाहने काढतांना अपघात होऊ शकतात....शरद लासूरकर औरंगाबाद.
कन्नड घाटात जागोजागी तुटलेले रेलींग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2017, 5:30 am